Test Index

MAHA TET Exam 2025 Math and Science Paper Get it on Google PlayDownload on the App Store

Show Para  Hide Para 
Question Numbers: 28-30
साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा
मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा.
जन्म असो माळवरती अथवा शाही उद्यानात
प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा,
गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील
तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा,
प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा
दिमाखानं दिसण्याचा अन् सुगंधाने असल्याचा.
Section: LI (Marathi)
© examsnet.com
Question : 30 of 150
Marks: +1, -0
Advertisements
Go to Question: