Test Index
MAHA TET Exam 2025 Math and Science Paper
Show Para
Question Numbers: 28-30साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचामातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा.जन्म असो माळवरती अथवा शाही उद्यानातप्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा,गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातीलतिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा,प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचादिमाखानं दिसण्याचा अन् सुगंधाने असल्याचा.
Go to Question: