Test Index
MAHA TET Exam 2024 Social and Science Paper
Show Para
Question Numbers: 34-36पुढील कविता वाचून प्रश्न क्र.मी मुक्तामधले मुक्त - तू कैदयांमधला कैदी ।माझे नि तुझे व्हायचे - ते सूर कसे संवादी ? ।।माझ्यावर लिहिती गीते - या मंद समीरण लहरी।माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी ।।जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार ? |माझ्याहुन आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार ।।आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही'।मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही ।।पापण्यात जळली लंका - लाह्यांपरी आसू झाले ।उच्चारून होण्याआधी - उच्चाटन 'शब्दा' आले ।।दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली ।'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली ।।
© examsnet.com
Question : 36 of 150
Marks:
+1,
-0
Go to Question: