Test Index

MAHA TET Exam 2024 Math and Science Paper Get it on Google PlayDownload on the App Store

Show Para  Hide Para 
Question Numbers: 28-30
पुढील कविता वाचून प्रश्न सोडवा :
मी मुक्तामधले मुक्त - तू कैदयांमधला कैदी ।
माझे नि तुझे व्हायचे - ते सूर कसे संवादी ? ।।
माझ्यावर लिहिती गीते - या मंद समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी ।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार ? |
माझ्याहुन आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार ।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही ।।
पापण्यात जळली लंका - लाह्यांपरी आसू झाले ।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन 'शब्दा' आले ।।
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली ।
'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली ।।
Section: LI (Marathi)
© examsnet.com
Question : 30 of 150
Marks: +1, -0
Advertisements
Go to Question: