Test Index

MAHA TET Exam 2020 Paper 1 Get it on Google PlayDownload on the App Store

Section: LI (Marathi)
© examsnet.com
Question : 22 of 150
Marks: +1, -0
खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा
कसब, गुण आणि कर्तव्य यांविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मनही होते त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता तसेच लहान खेडयातील लहानशा माणसालाही आधार होता सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्याचा आधार वाटावा. शाहूमहाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षी शाहूमहाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे; तर ते लोकांचे राजे होते.
उताऱ्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Advertisements
Go to Question: