Test Index
Maha TET Exam 2020 Math and Science Papers
Show Para
Question Numbers: 28-30खालील उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाखल्याशिवाय नाही कळणार. म्हणूनच तुमची मुलं हुशार असेल तर अभिनंदन! हो, पण अशा हुशार मुलाना वाढवताना समस्याच येत नाहीत अशा गैरसमजात मात्र राहू नका हं ! उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाहीत तर अशी मुल अधिक समस्या निर्माण करून ठेवतात. तसंच बुद्धिवान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करण हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय?
Go to Question: