Test Index

Maha TET Exam 2018 Social Science Papers Get it on Google PlayDownload on the App Store

Section: LI (Marathi)
© examsnet.com
Question : 13 of 150
Marks: +1, -0
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
राजकारणात संकटे आली की, इतिहास घडवण्याची संधीही येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडावयाची आणि खुर्चीसाठी जीव टाकावयाचा, हे राजकारण नव्हे, हा तर पळपुटेपणा झाला. समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो. पळून जाण्यात नाही. प्रवाहाच्या विरूद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाहपतित होण्यात नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे, असे मी म्हणत नाही. पण प्रसंग आला, तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. जे आव्हानाला सामोरे जातात, त्यांच्या वाट्याला कधी कधी दुःख येते; परंतू त्यांच्याकडूनच इतिहास घडतो.
'इतिहास घडवण्याची संधी' या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे ?
Advertisements
Go to Question: